ऑनलाइन मार्केटिंग मध्ये अधिकचा नफा मिळवण्यासाठी दिलेल्या framework चा नक्की उपयोग करा 21 व्या डिजिटल युगात व्यवसायात चांगले यश मिळवायचे असेल तर नवीन गोष्टी शिकत राहाव्याच लागतील. AIDA FRAMEWORK आज जेंव्हा मी आपल्या मराठी व्यवस्याईक मित्रांना ऑनलाईन विक्री करता वेळेस बघतो तेंव्हा मला त्यांच्या जिद्द...